‘लक्ष्मी निवास’ आधी प्रसाद-अमृताने ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ मालिकेत केलेलं एकत्र काम, १० वर्षांपूर्वीची आठवण केली शेअर
Prasad Jawade And Amruta Deshmukh : अभिनेता प्रसाद जवादे व अमृता देशमुख मराठीतील लोकप्रिय सेलिब्रिटी कपलपैकी एक आहे. प्रसाद ‘पारू’ मालिकेत मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे तर अमृता नाटक, मालिकांमध्ये काम करत असते. आता हे दोघे ‘पारू’ व ‘लक्ष्मी निवास’च्या महासंगमनिमित्त एकत्र काम करणार आहेत. अशातच या जोडीने यापूर्वी त्यांनी पहिल्यांदा कधी एकत्र काम केलं…